WORLD AIDS DAY 2022
सांगली,सातारा, मिरज,ईचलकरंजी, ,कराड,कोल्हापूर आदी ठिकाणांत
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, सर्व ए. आर.टी सेंटर, सामाजिक संस्था, नर्सिंग कॉलेज, मतदान विभाग इत्यादी सोबत संयुक्त रित्या जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित
सदभावना रॅली मध्ये आज, संग्राम,वॅम्प, मुस्कान संस्थेचे सदस्य सहभागी झाले. 20हुन अधिक समाज प्रबोधन पर घोषवाक्य तयार केले.
सदरच्या रॅलीमधून एड्स रोखण्याच्या प्रगती मध्ये असणारा "असमानते" सारख्या अडथळ्याकडे ह्यावेळेस लक्ष वेधले आहे.